आजरा महाविद्यालय, आजरा मधील भूगोल आणि पर्यावरण विभागाने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये किमान 40 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येईल व प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके येतील.
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdbsuFrNWD8vUUIkbguW6CBb4cp0eoAfL99ZBFAvVYMqd5KlA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0