Sunday, March 20, 2022

World Water Day

आजरा महाविद्यालय, आजरा मधील भूगोल आणि पर्यावरण विभागाने जागतिक जल दिनाचे औचित्य साधून राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेमध्ये किमान 40 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या स्पर्धकाला ई-प्रमाणपत्र देण्यात येईल व  प्रथम तीन क्रमांकांना पारितोषिके येतील.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdbsuFrNWD8vUUIkbguW6CBb4cp0eoAfL99ZBFAvVYMqd5KlA/viewform?vc=0&c=0&w=1&flr=0


2 comments: